Krushi Sevak Bharti 2023 : कृषी सेवक भरती 2023

कृषी सेवक भरती 2023: अमरावती, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, नागपूर,नाशिक, पुणे, ठाणे  कृषी विभाग , गट – क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतन सरळसेवेनुसार भरण्यासाठी जाहिरात .

कृषी सेवक भरती 2023 एकूण पदे :

विभाग एकूण पदे
अमरावती २२७
छत्रपती संभाजीनगर १९६
कोल्हापूर २५०
लातूर १७०
नागपूर ४४८
नाशिक ३३६
पुणे १८८
ठाणे २९४

Krushi Sevak Bharti पात्रता :

  • भारतीय नागरिक आणि महाराष्ट्र रहिवासी
  • वयोमर्यादा – १९ – ३८ ( वयामध्ये सवलत खालील प्रमाणे )
क्र प्रवर्ग वयोमर्यादा
खुला १९- ३८
मागासवर्गीय १९ – ४३
अंशकालीन उमेदवार कमाल ५५
खेळाडू १९ – ४३
दिव्यांग १९ – ४५
भूकंप / प्रकल्प ग्रस्त १९ -४५
माजी सैनिक कमाल ४५
अनाथ कमाल ४३
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव पात्रता
१. कृषी सेवक कृषी विषयातील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील ह्या पेक्ष्या उच्च शैक्षणिक अर्हता
( शेवटच्या वर्षातील विद्यार्थी अर्ज करण्यासाठी पात्र असणार नाहीत )

निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथम १ वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल आणि त्यांचे काम समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षासाठी दार वर्षी नियुक्ती करण्यात येईल .ह्या प्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्तीचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी हा ३ वर्ष राहील. ३ वर्ष कालावधी समाधान कारक पूर्ण केल्यावर त्या उमेदवारास पदांच्या उपलब्धतेनुसार आवश्यक कृषी सहाय्यक या नियमित पदावर नियमित वेतन क्षेणीनुसार नियुक्त केले जाईल.


Krushi Sevak Bharti वेतनश्रेणी :

निश्चित वेतन / एकत्रित मानधन रुपये १६०००/- प्रतिमाह

( कृषी व पदुम विभागाकडील शासननिर्णय क्र १११९/प्र .क.६७/१६ ए दि १/८/२०२३)

  • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्जाची शेवटची तारीख – अजून जाहीर नाही
  • फी – खुला १००० / आरक्षित – ९००
  • अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अभ्यासक्रम :

सामान्य ज्ञान प्रश्न २०
बुद्धिमत्ता प्रश्न २०
मराठी भाषा प्रश्न २०
इंग्लिश भाषा प्रश्न २०
१) मृदू शास्त्र व्यवस्थापन
२) पीक संवर्धन
३) शेती पूरक उद्योग
४) उद्यान विद्या
५) कृषी विस्तार
६) कृषी वित्त व्यवस्थापन
प्रश्न ६०

कृषी विभाग महाराष्ट्र शासन अधिकृत संकेत स्थळhttps://krishi.maharashtra.gov.in

अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळ click here


जाहिरात PDF :

मराठी लेखन स्पर्धाभाग घ्या आणि मिळवा बक्षिसे

आणखी जॉब माहिती साठीजॉब नगरी

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लेटेस्ट जॉब updates साठी

Leave a comment