Nashik Resource Person Job 2023 :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे ग्रामपंचायत पातळीवर सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर नियुक्ती करणे बाबत.

एकूण पदे :

१००

तपशील :

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे ग्रामपंचायत पातळीवर सामाजिक अंकेक्षण कर्णयची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शक सोसायटी वर सोपवण्यात अली आहे. या कामासाठी ग्राम्पातली वर विविध घटकांचे प्रतिनिधी म्हणून साधन व्यक्ती ची निकयुक्ती सोसायटीच्या पॅनल वर दैनंदिन मानधन तत्वावर करण्यात येणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी सोबत जोडलेल्या नमुन्यात आपला अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह उप जिल्हा अधिकारी , जिल्हा नाशिक ,त्यांच्या कार्यालयात दिनांक ०६/०९/२०२३ पर्यंत संध्याकाळी ५ वाजे पर्यंत सादर करावेत .विहित कागदपत्रे सोबत नसलेले व अपूर्ण माहिती भरलेलं अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत .

पात्रता :

 • सोबत प्रदर्शित केलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा
 • किमान वय १८ असावे.
 • कमल वय ५० वर्ष पेक्ष्या अधिक नसावे
 • व्यक्ती किमान १० वी पस असावा .
 • १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान ८ वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
 • सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

निवड प्रक्रिया :

 • छाननी करून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
 • साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यावर ते ज्या गावातील रहिवासी आहेत त्या जिवाची ग्राम पंचायत सोडून नेमून दिलेल्या अन्य ग्राम पंचायत येथे काम करावे लागेल.
 • निवड केलेल्या साधन व्यक्तींना ४ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी हजार राहावे लागेल.

कागदपत्र :

 • क्षैक्षणिक पात्रतेसाठी प्रमाणपत्र
 • शिधापत्रिका
 • आधार कार्ड
 • अनुभव प्रमाणपत्र (असेल तर )
 • तलाठी / ग्रामसेवक यांच्याकडील रहिवासी दाखल
 • जॉब कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • शाळा सोडल्याचा दाखल
 • इतर कागदपत्रे
 • ( वरील काही कागदपत्रांमध्ये संभम असल्यास खाली नोटिफिकेशन ची PDF दिलेली आहे , ती चेक करावी )
व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा


 • नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र / नाशिक
 • अर्जाची शेवटची तारीख – ०६ /०९ /२०२३
 • फी – –
 • अर्जाची पद्धत – ऑफलाईन


अधिकृत संकेत स्थळhttps://nashik.gov.in/


जाहिरात PDF :


मराठी लेखन स्पर्धाभाग घ्या आणि मिळवा बक्षिसे

कृषी सेवक भरती 2023कृषी सेवक भरती 2023

आणखी जॉब माहिती साठीजॉब नगरी

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लेटेस्ट जॉब updates साठी

Leave a comment